वाणिज्य वृत्त
शेअर बाजार
मुख्य पृष्ठ
>
वृत्त-जगत
>
अर्थजगत
>
वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रिया
मित्राला पाठवा
हे पान प्रिंट करा
कॅनरा बँकेच्या अध्यक्षपदी महाजन
नवी दिल्ली, मंगळवार, 1 जुलै 2008( 15:14 IST )
ए सी महाजन यांची कॅनरा बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे. महाजन यांच्यावर यापूर्वी अलाहाबाद बँकेची जबाबदारी होती.
कॅनरा बँकेचे अध्यक्ष एम बी एन राव यांच्या जागी आता महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आणखी
•
तेल उत्पादन वाढवण्यासाठी अमेरिकेची मदत
•
इंधनदरवाढीमुळे हवाई प्रवास महागणार
•
एसबीआयची गृहकर्ज व्याजदरात वृद्धी
•
आयडियाचा पब्लिक इश्यू लवकरच बाजारात
•
भेलला मिळाले सिरीयाकडून मोठे काम
•
लार्सनला मिळाले कोट्यवधीचे काम