मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बजाज अॅटोच्या विक्रीत वाढ  Search similar articles
देशातील अॅटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या बजाज अॅटो लिमिटेडच्या विक्रीत चाल वर्षात पाच टक्के वाढ झाली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात गेल्यावर्षी एक लाख 88 हजार 102 वाहनांची विक्री झाली होती. चाल वर्षात यात वाढ झाली असून, आतापर्यंत एक लाख 96 हजार 741 वाहनांची विक्री करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनीने आज जाहीर केलेल्या विक्री आकडेवारीनुसार कंपनीच्या दुचाकी मोटरसायकलच्या विक्रीत आठ टक्के वाढ झाली आहे.
आणखी
एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात वाढ
कॅनरा बँकेच्या अध्यक्षपदी महाजन
तेल उत्पादन वाढवण्यासाठी अमेरिकेची मदत
इंधनदरवाढीमुळे हवाई प्रवास महागणार
एसबीआयची गृहकर्ज व्याजदरात वृद्धी
आयडियाचा पब्लिक इश्यू लवकरच बाजारात