मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पोलाद स्वस्त होणार  Search similar articles
महागाईदर वाढत असूनही पोलाद किंमती न वाढवण्याचा निर्णय देशातील पोलाद उत्पादकांनी घेतल्यानंतर आता वाढत्या सरकारी दबावामुळे पोलादाच्या किंमतींत दहा टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पोलाद स्वस्त होणार आहे.

देशातील कंपन्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर वाढत्या महागाईवर आळा घालण्यास मदत होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आणखी
सरकारची मक्याच्या निर्यातीवर बंदी
ग्लेनमार्कने विकत घेतले सात नवीन ब्रांड
डीएलएफ शेअर्सची पुर्नखरेदी करणार
बांगलादेशात सदतीस टक्क्यांची इंधनदरवाढ
स्टीलचे भाव वाढणार नाहीत
टायसनने केले गोदरेज फूडचे अधिग्रहन