देशात महागाईचा आलेख वाढत असतानाच कार शौकिनांना मात्र वाढत्या महागाईचा काहीही फटका बसला नाही. गेल्या एका महिन्यात कारच्या विक्रीत 6.10 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जून महिन्यात 99 हजार 738 वर पोहचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हीच संख्या 94 हजार होती. सोसायटी फॉर इंडियन ऑटोमोबाईल मॉन्यूफॅक्चरने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती मिळाली असून, दुचाकीच्या विक्रीत 2.1 टक्क्यांची घट झाल्याची माहितीही सोसायटीने दिली आहे.
|