मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नॅनोचे उत्पादन ऑक्टोबरपासून  Search similar articles
गरीबांची कार म्हणून लॉच होण्यापूर्वीच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या टाटांच्या नॅनोचे उत्पादन ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी दिली.

सिंगुर येथील कारखान्याचे 75 टक्के काम पूर्णं झाले असून लवकरच यात उत्पादनाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सिंगुरमध्ये सध्या या प्रकरणावरून स्थानिक नागरिकांनी सरकार विरोधात आंदोलनात्मक पावित्रा घेतला आहे.
आणखी
कारच्या विक्रीत वाढ
भक्कम अर्थव्यवस्थेबाबत वित्तमंत्र्यांना विश्वास
तेलउद्योगावर कर आपल्या अख्यत्यारित नाही: देवरा
हेडेफच्या व्यवसायात 186.61 टक्क्यांची वाढ
मॉडर्न डेरीजने जमवले 28 कोटी
टाटाने लॉंच केले नवीन बस चेसिज