मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेअर डिपॉजीटरी कंपन्यांनाही ऑडिट सक्तीचे  Search similar articles
बाजारात सातत्याने कृत्रिम चढ उतार घडवले जात असल्याचा संशय भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड अर्थात सेबीला आल्याने आता मुंबई शेअर बाजारातील शेअर डिपॉजीटरी कंपन्या आणि संस्थांना वार्षिक ऑडिट सक्तीचे करण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे.

बाजारातील फसवणुकी संदर्भात एसौचेम तर्फे आयोजीत एका चर्चासत्रात सेबीचे सदस्य डॉ टी सी नागर यांनी ही माहिती दिली. बाजारात होणाऱ्या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. सेबी तर्फे लवकरच या संबंधात एक परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आणखी
वेल्स्पनला तिनहजार कोटींचे काम
महागाईदर 11.89 टक्क्यांवर
नॅनोचे उत्पादन ऑक्टोबरपासून
कारच्या विक्रीत वाढ
भक्कम अर्थव्यवस्थेबाबत वित्तमंत्र्यांना विश्वास
तेलउद्योगावर कर आपल्या अख्यत्यारित नाही: देवरा