मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जनरल मोर्टसची मोठी कर्मचारी कपात?  Search similar articles
भाषा
वाहनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पार्श्वभूमीवर जनरल मोटर्स कर्मचारी कपातीसहित अतिरिक्त प्रकल्प बंद करण्याची घोषणा करू शकते.

जनरल मोर्टसचे कार्यकारी प्रमुख रिक वॅगॉनेर कर्मचाऱ्यांसमोर ही योजना सादर करतील, असे वृत्त वालस्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. किंमतकतातीशिवाय कंपनी भत्ते व वेतनातही कपात करण्याची शक्यता आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीत जनरल मोर्टसच्या संचालक मंडळाने यास मंजुरी दिली आहे. कंननीच्या स्टॉक्सच्या किमतीने पन्नास वर्षातील निच्चांक गाठला आहे. न्यूयॉर्क शेअर बाजारात सोमवारी कंपनीचा शेअर साडेपाच टक्क्यांनी घसरला होता.
आणखी
हुंडाईचे नवीन मॉडेल साडेपाच लाखापर्यंत
स्पाईसजेटमध्ये रॉस गुंतवणार पावनेचाशे कोटी
मुकेश अंबानींनी घेतली पंतप्रधानांची भेट
वित्तमंत्र्यांनी करकपातीची शक्यता फेटाळली
शेअर डिपॉजीटरी कंपन्यांनाही ऑडिट सक्तीचे
वेल्स्पनला तिनहजार कोटींचे काम