मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेअरबाजार तेजीत  Search similar articles
केंद्रातील संपुआ सरकार राहणार की जाणार यावर संसदेत काथ्‍याकूट सुरू असताना मुंबई शेअर बाजारात मात्र जोरदार उलाढाली सुरू आहेत. सकाळी सुमारे 300 अंकांनी वधारलेला शेअर बाजारात दुपारपर्यंत चढ-उतार सुरूच होते.

सुरुवातीला थोडयाशा मंदीत सुरू झालेल्‍या मार्केटमध्‍ये नंतर चांगलीच उलाढाल पहायला मिळाली. भारतीय, अमेरिकी आणि आशियातील शेअर बाजारांमध्‍ये आज मंदी येईल असे संकेत असतानाही सकाळपासूनच शेअरबाजारात तेजीचे वातवरण आहे. दुपारपर्यंत सेंसेक्स 14,000 आणि निफ्टी 4,200 च्‍या स्तरावर पोचले आहे. सध्‍या सेंसेक्स 257 तर निफ्टी 73 अंकांनी वर आहे.
आणखी
कृषी अनुदान कपातीसाठी श्रीमंत देशांवर दबाव
एअर इंडियाचे खर्चकपातीसाठी कठोर निर्णय?
'अर्थव्यवस्थेवर अजूनही किंमतवाढीचे सावट'
शेअर बाजारात मोठी घसरण
जनरल मोर्टसची मोठी कर्मचारी कपात?
हुंडाईचे नवीन मॉडेल साडेपाच लाखापर्यंत