मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अर्थव्यवस्था सात-आठ टक्क्यांनी वाढणार  Search similar articles
भाषा
वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी आर्थिक वर्ष कसोटीचे असल्याची कबुली देताना विकासदर सात ते आठ टक्क्यांदरम्यान राहणार असल्याचे स्पष्ट केले.

रालोआ सरकारच्या कार्यकाळातील सरासरी पाच ते सहा टक्क्यांच्या तुलनेत अर्थव्यवस्थेचा विकासदर सात ते आठ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्यासाठी सपुआ सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अकराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ही चांगली सुरूवात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने 2006 ते 2007 दरम्यान 9.1 टक्क्यांची विकासदर नोंदवला आहे.
आणखी
शेअरबाजार तेजीत
कृषी अनुदान कपातीसाठी श्रीमंत देशांवर दबाव
एअर इंडियाचे खर्चकपातीसाठी कठोर निर्णय?
'अर्थव्यवस्थेवर अजूनही किंमतवाढीचे सावट'
शेअर बाजारात मोठी घसरण
जनरल मोर्टसची मोठी कर्मचारी कपात?