मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > डिसेंबरमध्ये पुन्हा ट्रक मालकांचा संप?
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
डिसेंबरमध्ये पुन्हा ट्रक मालकांचा संप?
भाषा
डिझेलचे वाढलेले दर आणि टायरच्या किंमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे वैतागलेले ट्रक मालक डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेसचे अध्यक्ष चरण सिंह लोहारा यांनी एका पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.

सरकारने 19 नोव्हेंबरपर्यंत ट्रक मालकांच्या मागण्या मान्य न केल्यास जवळपास 50 लाख ट्रक मालक देशव्यापी संप पुकारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

इंधनाच्यादरात दहा तर टायरच्या किंमतींत 35 टक्के कपात करण्याची मागणी ट्रक मालकांनी सरकारकडे केली आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मॅक्स न्यूयॉर्क लाईफ नोकर भरती करणार
टच फोन लॉंचसाठी आयडियाचा करार
आर्थिक मंदीचा केरळलाही फटका
सिटी बँक कपातीचा भारतावर मर्यादित परिणाम
अर्थमंत्र्यांच्या आवाहनाचे उद्योग जगतातून स्वागत
आयएमएफकडे अनेक देशांची मदत याचना