मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > सुब्बाराव यांनी घेतली चिदंबरम यांची भेट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सुब्बाराव यांनी घेतली चिदंबरम यांची भेट
भाषा
जागतिक आर्थिक मंदीच्या वाऱ्यात भारत अडकू नये यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक डोळ्यात तेल घालून पहारा देत असून, आज आरबीआयचे गर्व्हनर डी सुब्बाराव यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेत त्यांनी सध्य स्थितीची माहिती दिली.

व्याजदरात कपात करण्याविषयी बँक योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे यानंतर सुब्बाराव यांनी स्पष्ट केले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
बुश पेक्षा ओबामांचा दृष्टिकोन व्यापक- चिदंबरम
डिसेंबरमध्ये पुन्हा ट्रक मालकांचा संप?
मॅक्स न्यूयॉर्क लाईफ नोकर भरती करणार
टच फोन लॉंचसाठी आयडियाचा करार
आर्थिक मंदीचा केरळलाही फटका
सिटी बँक कपातीचा भारतावर मर्यादित परिणाम