मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > एचएसबीसी 500 जणांना नारळ देणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एचएसबीसी 500 जणांना नारळ देणार
भाषा
युरोपातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचएसबीसी ने आर्थिक मंदीमुळे नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला असून, आशियातील 500 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

लंडनमध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली. बँक ही कपात करण्याचा निर्णय करत असून, बँक ऑफिस फंक्शन सह अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना हटवण्यात येणार आहे.

बँकेचे कार्यकारी निदेशक पीटर वोंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, सध्या नोकरीची गॅरंटीच नसल्याचे ते म्हणाले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
नोकर कपात नाही- मोजर बेअर
सुब्बाराव यांनी घेतली चिदंबरम यांची भेट
बुश पेक्षा ओबामांचा दृष्टिकोन व्यापक- चिदंबरम
डिसेंबरमध्ये पुन्हा ट्रक मालकांचा संप?
मॅक्स न्यूयॉर्क लाईफ नोकर भरती करणार
टच फोन लॉंचसाठी आयडियाचा करार