मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > खुषखबर... महागाई कमी होतेय...
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
खुषखबर... महागाई कमी होतेय...
भाषा
आर्थिक मंदीचा विळखा विस्तारत असला तरी महागाई कमी होत असल्याचे 'सरकारी आकड्यांवरून' दिसून येत आहे. ८ नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात महागाई दर ८.९० पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आता रोकड टंचाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंक आणखी काही पैसा बाजारात आणण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमती खाली उतरल्याने तेलाशी संबंधित पदार्थांच्या किमतीही खाली येऊ लागल्या आहेत. म्हणूनच आधीच्या तुलनेत महागाई दर ०.०८ टक्के कमी झाला आहे. आधीच्या आठवड्यात हा दर ८.९८ टक्के होता.
संबंधित माहिती शोधा
आणखी
जपानचा दोकोमो गुगल फोन पुढल्या वर्षात
नाल्कोच्या इंडोनेशिया गुंतवणुकीला हिरवा कंदील
गैर बासमती तांदूळ निर्यातीस मंजुरी
किंमती कमी करण्यास होंडाचाही विरोध
सिटी ग्रुपची मोठ्या प्रमाणावर नोकर कपात
जेरी यांग याहूला 'बाय बाय' करणार