मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > देशात सोन्याची मागणी वाढली
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
देशात सोन्याची मागणी वाढली
वार्ता
आर्थिक मंदी आणि बाजारात सुरू असलेल्या पडझडीनंतर आता गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्या-चांदीकडे वळवल्याने गेल्या काही दिवसांपासून देशात सोन्याची मागणी वाढत असून, यावर्षी सोन्याच्या खरेदीत 66 टक्क्यांची वाढ झाली आहे.

वर्ल्ड गोल्ड काऊंसीलने नुकतेच ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्यावर्षी सोन्याची मागणी 190 टन होती आता वर्ष संपायच्या आत ती 250 टनांवर गेली असल्याचे काऊंसीलचे म्हणणे आहे.

बाजारात आलेल्या मंदीनेच सोन्याची मागणी वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
खुषखबर... महागाई कमी होतेय...
जपानचा दोकोमो गुगल फोन पुढल्या वर्षात
नाल्कोच्या इंडोनेशिया गुंतवणुकीला हिरवा कंदील
गैर बासमती तांदूळ निर्यातीस मंजुरी
किंमती कमी करण्यास होंडाचाही विरोध
सिटी ग्रुपची मोठ्या प्रमाणावर नोकर कपात