मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > हरीकृष्ण मायस्पेसचे व्यवस्थापक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
हरीकृष्ण मायस्पेसचे व्यवस्थापक
भाषा
प्रसिद्ध संकेतस्थळ मायस्पेसच्या व्यवस्थापकपदी हरीकृष्ण यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा आज कंपनीने केली.

मायस्पेस इंडियाची निर्मिती 2007 साली करण्यात आली आहे. यानंतर कंपनीच्या व्यवसायात 36 टक्के वाढ झाली असून, हरीकृष्ण यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर कंपनीचा व्यवसाय आणि वाढेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
एटीएफ भारतात पेट्रोलहून स्वस्त- राम नाईक
तेलाच्या भावात रेकॉर्ड घसरण
मोबाईल कॉल आणखी स्‍वस्‍त होणार
देशात सोन्याची मागणी वाढली
खुषखबर... महागाई कमी होतेय...
जपानचा दोकोमो गुगल फोन पुढल्या वर्षात