मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > पेप्सीला गुंतवणुकीला हिरवा कंदील
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पेप्सीला गुंतवणुकीला हिरवा कंदील
वार्ता
सरकारने बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या पेप्सीको होल्डिंग्जच्या 5 कोटी डॉलर म्हणजेच 250 कोटी रुपयांच्या इक्विटी गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे.

परकीय गुंतवणूक बोर्ड अर्थात एफआयपीबीच्या नियमांनुसार कंपनीला एका निश्चित कालावधीत गुंतवणुकीसाठी दिलेली मुदतही रद्द केली आहे.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर विज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी याची माहिती दिली.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मंदी असूनही टाटा विस्तार करणार
2008मध्ये कॉफीची निर्यात घसरली
स्टेट बँकेची व्याजदर कपात
होंडाची विक्री घसरली
ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन पाच तारखेपासून बंद
नव्या वर्षात लाखो नोकऱ्या?