मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > इंफोसिसच्या निव्वळ नफ्यात ३३ टक्के वृद्धी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
इंफोसिसच्या निव्वळ नफ्यात ३३ टक्के वृद्धी
भाषा
सॉफ्टवेअर उद्योग इंफोसिसला ३१ डिसेंबर, २००८ मध्ये संपलेल्या तिमाहित मागिल वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात ३३.३१ टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या सॉफ्टवेदर निर्यात उद्योगास मागिल आर्थिक वर्षात समान कालावधीत १,२३१ इतका निव्वळ नफा झाला होता तर यावर्षी त्यात वृ्द्धी होऊन नफा १६४१ कोटींवर पोहचला आहे. मुंबई शेअर बाजारास इंफोसिसने ही माहिती दिली आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मेटास आणि इंफ्राचे संचालक मंडळ भंग करणार नाही
पन्नास अब्ज डॉलरची नोट
थ्रीजी स्पेक्ट्रमचा लिलाव आणखी पुढे जाणार?
जागतिक बँकेच्या बंदीचा परिणाम नाही- विप्रो
एसएफआयओ करणार सत्यमची चौकशी
सरकार देणार सत्यमला संजीवनी