देशाच्या परकीय गंगाजळीत 16 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात घसरण झाली आहे. या आठवड्यापूर्वी देशाच्या तिजोरीत 254 अब्ज 75 कोटी 90 लाख रुपये होते.
16 जानेवारी नंतर मात्र गंगाजळी घसरत एक अब्ज 58 कोटी 10 लाख डॉलरवर आली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत परकीय गंगाजळी 284 अब्ज 89 कोटी 80 लाख इतकी होती. |