मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > आरबीएसमध्ये 30 हजार जणांची नोकरी धोक्यात
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आरबीएसमध्ये 30 हजार जणांची नोकरी धोक्यात
भाषा
रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड अर्थात आरबीएस येत्या 3 ते चार वर्षात 30 हजारांवर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

लंडनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार यापूर्वीच कंपनीने 10 हजार जणांना नारळ दिले आहे, आता कंपनी आपल्या व्यवसायाचे पुर्नगठण करत असून, या अंतर्गतच ही नोकर कपात करण्यात येणार आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
नैसर्गिक रबराचे उत्पादन घसरले
एसबीआयला 37 टक्के नफा
सोन्याने गाठला 14 हजारांचा पल्ला
एमआरएफला कोट्यवधींचे नुकसान
परकीय गंगाजळी घसरली
टेलीनॉर+युनिटेक करारावर संकट?