जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत मंदीमुळे बँका दिवाळखोरीत निघतच आहेत. या यादीत आता आणखी तीन बँकांचा समावेश झाला आहे.
फर्स्ट सेंटेनियल बँक रेडलँडस 23 जानेवारी रोजी बंद झाली यानंतर अमेरिकेत बुडणाऱ्या बँकांची संख्या आता 18 झाली आहे.
यापूर्वी 16 जानेवारीला बँक ऑफ क्लार्क काउंटी वँकावूर आणि नॅशनल बँक ऑफ कॉमर्स बर्केले बंद झाल्या आहेत. |