मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > एस बँकेचा फस्ट डेटाशी करार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एस बँकेचा फस्ट डेटाशी करार
वार्ता
खाजगी क्षेत्रातील एस बँकेने इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आणि इपेमेंट प्रोसेसिंगमधील अग्रगण्य कंपनी फस्ट डेटाशी एक करार केला असून, या करारानुसार भारतातील विविध शहरांमध्ये एटोमोटेड टेलर मशीन (एटिएम) चे नेटवर्क उभे करण्यात येणार आहे.

बँकेच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि एटिएम उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

बँकेचे संस्थापक आणि संचालक राणा कपुर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा करार भारतीय बँकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, एटिएम सेंटर उभे करणाऱ्या एका मोठ्या कंपनीशी करार केल्याने बँकेलाही आनंद झाला असल्याचे राणा म्हणाले.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
महाराष्ट्राला भरीव काही मिळणार की...?
तीन महिन्यात गेल्या पाच लाख नोकऱ्या
कावेरीने केले टीएसआयचे अधिग्रहण
जागतिक बँकेचा खर्च वाढला
महागाई दर -1.30 टक्क्यांवर
आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ठळक बाबी