मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
वार्ता
डिझेलचा वापर पब्लिक ट्रान्सोर्ट आणि कृषी साधनांसाठी करण्यात येत असल्याने सरकारने डिझेलचे दर कमी करावेत अशी मागणी अर्थसंकल्पापूर्वी इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट कॉग्रेसने केली आहे.

कॉग्रेसने सामान्य माणसाला आधार करत निवडणूक लढवली होती. कॉग्रेसकडून आशा असल्याने आणि पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवत नागरिकांनी कॉग्रेसला निवडून दिले, आता सरकारने इंधन दर वाढवल्याने सामान्यांना जगणे कठिण झाले असून, आता सरकार सामान्यांना विसरले का असा सवालही संघटनेने केला आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
एस बँकेचा फस्ट डेटाशी करार
महाराष्ट्राला भरीव काही मिळणार की...?
तीन महिन्यात गेल्या पाच लाख नोकऱ्या
कावेरीने केले टीएसआयचे अधिग्रहण
जागतिक बँकेचा खर्च वाढला
महागाई दर -1.30 टक्क्यांवर