मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > प्रणवदांचेही आभाळाकडे डोळे
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
प्रणवदांचेही आभाळाकडे डोळे
भाषा
मान्सूनने पाठ दाखवल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता आभाळाकडे गाऱ्हाणे मांडत आपले लक्ष आभाळातील बदलांवर केंद्रित केले असतानाचा आता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही आभाळाकडेच आपले डोळे लागल्याचे स्पष्ट केले आहे.

मान्सूनकडून आपल्याला आशा असून, आगामी काळात चांगला पाऊस झाला तर देशाचा विकास दर सात टक्क्यांना पार करेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाच प्रणवदांनी ही अपेक्षा व्यक्त केल्याने अर्थसंकल्पात ते अनेक कठोर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
एस बँकेचा फस्ट डेटाशी करार
महाराष्ट्राला भरीव काही मिळणार की...?
तीन महिन्यात गेल्या पाच लाख नोकऱ्या
कावेरीने केले टीएसआयचे अधिग्रहण
जागतिक बँकेचा खर्च वाढला