वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » रिलायन्स मनीच्या बंधोपाध्याय यांचा राजीनामा
Feedback Print Bookmark and Share
 
रिलायन्स मनीचे सीईओ सुदीप बंधोपाध्याय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी कंपनीच्या अध्यक्षांना मेल वरून आपला राजीनामा पाठवल्याने उद्योग जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजीनाम्यानंतर ते कोणत्या कंपनीत जाणार हे अस्पष्ट आहे. आपण आपल्या चार वर्षांच्या कालावधीत कंपनीसाठी भरपूर योगदान दिल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
संबंधित माहिती शोधा