देशातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने भारतीय बाजारात स्पोर्ट्स युटिलिटी (एसयूव्ही) रेंज रोवर मॉडेल 2010 मुंबई बाजारात लॉंच केले आहे. बाजारात याची किंमत 98.5 लाख रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या लँड रोवरचे हे नवीन मॉडेल पेट्रोल आणि डिझेलमध्ये उपलब्ध आहे. या गाडीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.