वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » अंबानी गॅस विवाद: रवींद्रन खटल्यातून बाहेर
Feedback Print Bookmark and Share
 
anil-mukesh
ND
ND
मुकेश आणि अनिल अंबानी या दोनही भावांच्या कंपन्यांचे शेअर्स असल्याने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर व्ही रवींद्रन यांनी अंबानी गॅस विवाद प्रकरणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या उच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी सुरू असून, रवींद्रन यांनी आपण या प्रकरणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे.

या प्रकरणाच्या सुनावणी पूर्वीच रवींद्रन यांनी या दोनही कंपन्यांचे शेअर्स आपल्याकडे असल्याचा खुलासा केला होता.
संबंधित माहिती शोधा