वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » सोने १७ हजाराच्या आसपास
Feedback Print Bookmark and Share
 
भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दोनशे टन सोने खरेदी केल्यानंतर भारतीय बाजारात सोने घेण्यासाठी जोरदार गर्दी उसळली आहे. दिल्ली सराफ्यात सोन्याचा भाव आज १६ हजार ८५० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचला.

सलग तिसर्‍या दिवशी सोन्यात तेजी आहे. लग्नसराई सुरू झाल्यामुळेही सोने वधारते आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: सोने