वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » सॅमसंग 'स्टार' फोन विक्रीचा विक्रम
Feedback Print Bookmark and Share
 
भारतीय बाजारात सॅमसंग मोबाईलच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीत कंपनीने 'सॅमसंग स्टार' चे एक कोटीवर मॉडेल विकल्याचा कंपनीचा दावा आहे.

मागील चार महिन्यात कंपनीने 50 लाख मोबाईल हँडसेट विकले आहेत. मे महिन्यात सात लाख, जून महिन्यात नऊ लाख, जुलै महिन्यात सोहळा लाख आणि ऑगस्ट महिन्यात सतरा लाख स्टार हँडसेट विकण्यात आले.

कंपनीने मे महिन्यात आपले स्टार मॉडेल लॉंच केले आहे. यानंतर या फोनची विक्री आणि मागणी वाढत असून, यात अत्याधुनिक सुविधा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
संबंधित माहिती शोधा