वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » वर्षभरात सीईओंचे वेतन पूर्वपदावर येणार
Feedback Print Bookmark and Share
 
आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. कंपन्यांनी आपल्या सीईओंचेही वेतन कमी केले असून, वर्षभराच्या कालावधीत ते पूर्वपदावर येण्याची शक्यता एका सर्वेक्षणात समोर आली आहे.

प्राईस वॉटर हाउस कूपर (पीडब्ल्यूसी) ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती उघड झाली आहे. देशातील 63 टक्के सीईओंच्या मते आगामी वर्षभराच्या कालावधीत त्यांचे वेतन केवळ वाढणारच नाही तर त्यात वाढ होईल अशी त्यांना आशा आहे.

मंदीचा प्रभाव वाढल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेतनात कपात केली आहे. आता मंदीचा प्रभाव कमी झाल्याने या अधिकाऱ्यांना पुन्हा वेतनात वाढ होण्याची आशा वाटत आहे.
संबंधित माहिती शोधा