वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » विप्रो यार्डली ब्रांड विकत घेणार
Feedback Print Bookmark and Share
 
पर्सनल केअर ग्रुपचा प्रसिद्ध ब्रँड असलेल्या यार्डलीला विप्रोने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आशिया, आखाती देश, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील यार्डलीचा व्यवसाय विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने करारासाठी ब्रिटनमधील लोरनामेड ग्रुपशी बोलणी केली आहे. यार्डली बॉडी वॉश, स्कीन केअर, आणि परफ्यूम उत्पादनं विकते. 214 कोटीमध्ये हे अधिग्रहण करण्यात आल्याचे विप्रोने स्पष्ट केले आहे.
संबंधित माहिती शोधा