वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » प्रत्यक्ष कर वसुलीत 3.9 टक्क्यांची वाढ
Feedback Print Bookmark and Share
 
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कर संग्रहात 3.92 टक्क्यांची वाढ झाली आहे. कर संग्रह मागील वर्षाच्या 166,905 कोटीवरून 173,447 कोटीवर आला आहे.

कॉर्पोरेट क्षेत्राकडून जमा करण्यात येणाऱ्या करात 4.59 टक्क्यांची वाढ झाल्याने कर 109,996 कोटीवर आला आहे. वैयक्तिक कर संग्रहात 2.87 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात एसटीटी 3.79 टक्क्यांनी वाढत 3,865 कोटीवर आला आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार टॅक्स रीफंड 63.95 टक्क्यांनी वाढत 33,137 कोटीवर आला असून, ऑक्टोबर महिन्यात यात वाढ झाली आहे.
संबंधित माहिती शोधा