वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » टाटा स्टीलच्या विक्रीत 38 टक्क्यांची वाढ
Feedback Print Bookmark and Share
 
टाटा स्टीलच्या विक्रीत ऑक्टोबर महिन्यात 38 टक्क्यांची वाढ झाली आहे. मंदी कमी झाल्याने आणि मागणी वाढल्याने कंपनीची विक्री वाढल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात जमशेदपूर प्रकल्पातून 462000 टन स्टीलची विक्री करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यात 38 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या काळात हॉट मेटल 649000 टन, क्रूड स्टील 599000 टन, आणि विकण्यासाठी तयार स्टील 570000 टनचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे.
संबंधित माहिती शोधा