वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » वाणिज्य वृत्त » जेट आणि किंगफिशरचा प्रवास महागला
Feedback Print Bookmark and Share
 
देशातील तेल कंपन्यांनी विमानांसाठी लागणाऱ्या इंधन दरात वाढ केल्यानंतर आता देशातील प्रमुख दोन विमान परिवहन कंपन्यांनी आपल्या भाड्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. किंगफिशरने 200 रुपयांपर्यंत तर जेटनेही इतकीच वाढ तिकिट दरात केली आहे.

तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच इंधन दरात वाढ केली आहे. याचा फटका विमान कंपन्यांना सोसावा लागत असल्याने त्यांनी आपल्या दरात वाढ केली आहे.

किंगफिशरने आपल्या 1 हजार किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 100 तर त्यापुढील प्रवासासाठी 200 इंधन आधीभर लावला आहे.
संबंधित माहिती शोधा