मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > मंदीच्या विळख्यात > रशिया देणार भारत आणि चीनला कर्ज
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
रशिया देणार भारत आणि चीनला कर्ज
भाषा
जागतिक मंदीच्‍या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत उद्योगधंद्यांना सावरण्‍यासाठी रशियाने अजब शक्‍कल लढवली आहे. मंदीचा मार झेलत असलेल्‍या आपल्‍या कंपन्‍यांच्‍या मशीनरी आणि उपकरणांच्‍या खरेदीसाठी भारत आणि चीनला कर्ज देण्‍याचा निर्णय रशियाने घेतला आहे. याद्वारे देशातील उद्योगांना दिलासा मिळणार आहे तर भारत व चीनला कर्जही दिले जाणार आहे.

रशियन पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी यूनायटेड रशिया पार्टीच्‍या संमेलनाला संबोधित करताना याबाबत माहिती दिली आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
नोकरी बदलण्याचा विचार करताय? सावधान!
मंदीमुळे नोकर कपात अपरिहार्य
बॉलीवूडच्या बादशाहालाही मंदीचा फटका
जागतिक गुंतवणूक परिषद रद्द
मंदीने बँकांमध्ये अस्वस्थता
मारुतीची ए-स्टार बाजारात