मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > मंदीच्या विळख्यात > अमेरिकेत 16 वर्षातील सर्वाधिक मोठी बेरोजगार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अमेरिकेत 16 वर्षातील सर्वाधिक मोठी बेरोजगार
भाषा
अमेरिकेत यंदा गेल्‍या 16 वर्षांतील सर्वांधिक मोठी बेरोजगारी आली असून बेरोजगारी भत्ता मिळविणा-यांची संख्‍या पाच लाख 42 हजारापर्यंत पोचली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार 15 नोव्‍हेंबर रोजी संपलेल्‍या आठवड्यात पाच लाख 15 हजार लोकांना बेरोजगारी भत्ता देण्‍यात आला आहे. या आठवड्यात त्‍यात 27 हजार लोकांची वाढ झाली आहे. डिसेंबर 1982 नंतरची ही सर्वाधिक संख्‍या आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
रशिया देणार भारत आणि चीनला कर्ज
नोकरी बदलण्याचा विचार करताय? सावधान!
मंदीमुळे नोकर कपात अपरिहार्य
बॉलीवूडच्या बादशाहालाही मंदीचा फटका
जागतिक गुंतवणूक परिषद रद्द
मंदीने बँकांमध्ये अस्वस्थता