मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > मंदीच्या विळख्यात > पाच लाख कर्मचारी बेकार होणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाच लाख कर्मचारी बेकार होणार
भाषा
आर्थिक मंदीचा जबर फटका देशातील वस्रोद्योगाला बसणार असून, येत्या पाच महिन्यांमध्ये पाच लाखांवर कर्मचारी बेकार होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.

आर्थिक मंदीने भारतीय बाजारावर परिणाम झाला असून, निर्यात कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांवर बेकारी ओढवणार असल्याची भीती वाणिज्य सचिव जी के पिल्लै यांनी व्यक्त केली आहे.

वाणिज्य मंत्रालय वस्रोद्योगासाठी खास पॅकेजवर काम करत असून, पुढील महिन्यात हे पॅकेज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे पिल्लै म्हणाले.
संबंधित माहिती शोधा
आणखी
भारतालाही बसेल मंदीचा फटका- स्वराज पॉल
मारुती निघाली गावांकडे
सिटी बॅंक विकण्याची शक्यता
फिलिप्सही संकटात, पण नोकरकपात नाही
जे. पी. मॉर्गन ३ हजार कर्मचार्‍यांना काढणार
मंदीतूनही मजबूत होऊन बाहेर पडू - पंतप्रधान