मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बाजारात वाढ कायम राहण्याची शक्यता
गेल्या चार आठवड्यापासून उंच उडी मारणार्‍या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक येणार्‍या आठवड्यातही बाजारात वाढ कायम राहण्याची
शक्यता वर्तवली जात आहे.

तीन मे रोजी संपलेल्या आठवड्यात बीएसईचा निर्देशांक 474.14 तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 116.50 अंशांनी वरती बंद झाला.

बाजाराची ही सातत्याने होणारी वाढ पाहता आगामी आठवड्यातही बाजारात सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली
आहे.

जागतिक बाजारात होत असलेल्या सकारात्मक बदलांमुळे पुन्हा एकदा भारतीय बाजारही वरचढ होत असल्याचे मत दिल्ली शेअर बाजाराचे माजी अध्यक्ष आणि ग्लोब कॅपिटल कार्केटसचे प्रमुख अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

फेडरल बँकेने व्याजदरात केलेल्या कपातीने अमेरिकी बाजारात चांगली स्थिती असून, भारतीय बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.
आणखी
महागाई दरावर बाजाराची उडी
निर्देशांक साडेतीनशे अंशांनी वधारला
बाजार खेळणार 'सापशिडीचा' खेळ
निर्देशांकाचा सहा आठवड्यातील उच्चांक
बाजारात पडझड सुरूच
गुंतवणूकदारांनी केली 279 कंपन्यांची तक्रार