मुंबई शेअर बाजर निर्देशांकाने प्राथमिक टप्प्यात आघाडी घेऊनही बाजार बंद होतेवेळी एकशे दहा अंशांनी घसरला. निर्देशांकाने 17,735 अंशापर्यंत झेप घेण्यासोबतच 17,457 अंशांचा निच्चांकही गाठला.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकातही घट नोंदवल्या गेली. निर्देशांक पस्तीस अंशाची घट होऊन 5192 अंशावर बंद झाला. राष्ट्रीय निर्देशांकाने 5254 अंशांचा उच्चांक गाठताना 5182 अंशाचा निच्चांकही गाठला.
|