मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुंबई शेअर बाजारात पडझड सुरूच  Search similar articles
आशियाई आणि युरोपीय बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा फटका आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी 340.62 अंशांनी कोसळला. राष्ट्रीय बाजार अर्थात निफ्टीतही 96.10 अंशांची घसरणं दिसून आली.

यानंतर भारतीय बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, गुंतवणूकदारांमध्येही असुरक्षिततेची भावना वाढीस लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बीएसई 13461.60 तर निफ्टी 4040.55 अंशांवर बंद झाला. वर्षाच्या सुरुवातीला बाजारात चांगली वाढ झाली होती. परंतु आता मध्यात मात्र बाजारात सातत्याने पडझड सुरू असल्याने तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
आणखी
महागाईच्या पुरात बाजार गेला वाहून
अमेरिकी बाजारही धाराशाही
बीएसई अध्यक्ष शेखर दत्ता यांचा राजीनामा?
बाजार २७५ अंशांनी घसरला
बाजार 206 अंशांनी वधारला
आठवड्याच्या शेवटीही बाजारात घसरणं