मुख्य पृष्ठ > बातम्‍या, वृत्‍तजगत > अर्थजगत > शेअर बाजार > शेअर बाजारात पुन्हा पडझड
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेअर बाजारात पुन्हा पडझड
वार्ता
मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागल्यानंतर आज बाजारात पुन्हा पडझड झाली. आज मुंबई शेअर बाजाराचा बीएसई 385.79 अंशांनी तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 102.30 अंशांनी घसरला.

मंगळवार प्रमाणेच बाजारात आज विक्रीचा जोर वाढल्याने बाजारात पडझड झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

बाजारात झालेल्या पडझडीनंतर बाजार पुन्हा एकदा दहा हजारांखाली गेला असून, आज बाजार बंद होताना 9 734.22 तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 2892.66 अंशांवर बंद झाला.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुंबई शेअर बाजाराला ब्रेक
रिलायन्स पेट्रोचा समभाग आकर्षक
सेन्सेक्स दहा हजारावर
मुंबई शेअर बाजाराची नवीन भरारी
शेअर बाजार वधारला
शेअर बाजार साडेआठ हजारावर बंद