मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार > बाजारात अस्थिरता कायम राहणार?
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बाजारात अस्थिरता कायम राहणार?
वार्ता
महागाई आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेल्या जोरदार घसरणीनंतरही आशियाई बाजारासह भारतीय बाजारात गेल्या आठवड्यात मोठी पडझड झाली. याचा परिणाम चालू आठवड्यातही दिसून येण्याची शंका आता तज्ज्ञांना वाटत आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 579 अंश तर निफ्टीत 163 अंशांची घसरणं झाली होती.

अमेरिका आणि आशियाई देशांपाठोपाठ युरोपीय बाजारातही आर्थिक मंदीचे पडघम वाजत असून, युरोपीय बाजारात घसरणं होत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावरही आगामी काळात दिसून येईल असे तज्ज्ञांचे मत आहे.

चालू आठवड्यात बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता दिल्ली शेअर बाजाराचे माजी अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
‘हिंदूस्तान पेट्रोलियम’ गुंतवणूकीस उत्तम
सेन्सेक्स ४३० अंशांनी कोसळला
मुंबई शेअर बाजाराला मंदीचा तडाखा
शेअर बाजाराची झेप
टिसीएस- गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय
शेअर बाजारात पुन्हा पडझड