मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार > शेअर बाजार किरकोळ वाढीसह उघडले
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेअर बाजार किरकोळ वाढीसह उघडले
वेबदुनिया
मंदीच्‍या तडाख्‍यात काल धाराशाही झालेले आशियायी शेअर बाजार आज किरकोळ वाढीसह खुले झाले आहेत. मुंबई शेअर बाजारात सेन्‍सेक्सचा निर्देशांक 43 अंकांनी वाढून 8981 च्‍या पातळीवर येऊन पोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17 अंकांनी वधारून 2701 वर खुला झाला.

मुंबई शेअर बाजारात आज ओएनजीसी, रिलायन्‍स, टीसीएस, इन्‍फोसिसच्‍या शेअर्समध्‍ये किरकोळ वाढ पहायला मिळाली.
संबंधित माहिती शोधा
आणखी
शेअर बाजारात मोठी घसरण
सेन्‍सेक्स 9 हजाराच्‍याही खाली
बाजारात अस्थिरता कायम राहणार?
‘हिंदूस्तान पेट्रोलियम’ गुंतवणूकीस उत्तम
सेन्सेक्स ४३० अंशांनी कोसळला
मुंबई शेअर बाजाराला मंदीचा तडाखा