मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार > टॉप-10 कंपन्‍यांना 44 हजार कोटींचे नुकसान
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
टॉप-10 कंपन्‍यांना 44 हजार कोटींचे नुकसान
भाषा
देशाच्‍या शेअर बाजारातील 10 टॉप कंपन्‍यांच्‍या किंमतीत 44 हजार कोटींनी घसरण झाली आहे. यात एमएमटीसी आणि रिलायन्‍स इंडस्ट्रीजला सर्वाधिक नुकसान झाले आहे.

आठवड्याच्‍या शेवटच्‍या दिवशी शुक्रवारी या 10 कंपन्‍यांच्‍या बाजार मूल्‍य प्रतीशेअर 43 हजार 970 कोटी रुपयांनी घट झाली असून 9 लाख 78 हजार 634 कोटी रुपये झाले अहो. या कंपन्‍यांच्‍य क्लबमध्‍ये सार्वजनिक क्षेत्रातील 6 तर खाजगी 4 कंपन्‍या आहेत.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
भारतीय कंपन्‍यांच्‍या शेअर्सचे नुकसान
इंडियाबुल्स सिक्योरिटीचा नफा घसरला
आयसीआयसीआच्या नफ्यात वाढ
जागतिक मंदीचे भारतीय बाजारावर सावट
मंगळवारी कर्ज धोरणाची समीक्षा
मंदीच्‍या त्‍सुनामीत आता ब्रिटन