वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » शेअर बाजार » शेअर बाजार गडगडला
Feedback Print Bookmark and Share
 
जागतिक शेअर बाजारात झालेल्या घटीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. शेअर बाजाराचा निर्देशांक 491 अंशांने पडून 15 हजार 405 वर बंद झाला. ‍तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 140 अंश घट झाली.

सकाळी निर्देशांक 57 अंश खाली उघडला. निफ्टीची सुरवातही 31 अंशाच्या घटने झाली. सुरवातीच्या उतारचढाव नंतर दुपारी बाजाराचा निर्देशांक गडगडला. रिऑल्टी आणि मेटल शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली. भारती एयरटेल, मारुति सुजुकी, सनफार्मिंड्‍स, सिपला या शेअरमध्ये वाढ तर सुझलान, डीएलएफ, हिन्डाल्को, यूनीटेक, एचसीएल टेक शेअरमध्ये मोठी घट झाली.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: शेअर बाजार गडगडला