वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » शेअर बाजार » फेडरल बँकेचा नफा वाढला
Feedback Print Bookmark and Share
 
केरळ येथील फेडरल बँकेच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 30.16 टक्क्यांची वाढ झाल्याने नफा 237.45 कोटीवर गेला आहे. मागील वर्षातील याच कालावधीत बँकेचा नफा 182.43 कोटी होता.

बँकेचे महा प्रबंधक थॉमस जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षात बँकेला 500.49 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

आतापर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय 60,000 कोटीवर आला आहे. आगामी काळात यात वाढ करण्यात येणार असल्याचे थॉमस म्हणाले.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: फेडरल बँकेचा नफा वाढला