वाणिज्य वृत्त | मंदीच्या विळख्यात | शेअर बाजार | बाजारभाव
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » अर्थजगत » शेअर बाजार » अमेरिकी बाजारात चढ-उतार
Feedback Print Bookmark and Share
 
मंगळवारी अमेरिकी बाजारात चढ-उतार दिसून आले. बाजारातील टेक्नॉलॉजिज शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. इंटेलचे शेअर्स 2.7 टक्क्यांनी घसरल्याने डाऊ जोंसमध्येही घसरण झाली.

मॉर्गन स्टेनलेने इंटेलच्या शेअर्समध्ये पडझड झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सची रेटिंग कमी केली आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण दिसून आली.

डाऊ जोंस 0.2 टक्क्यांनी घसरत 9,711,91 अंशांवर तर नेस्डॅक 8.12 अंशांनी घसरत 2,057.32 अंशांवर बंद झाला.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: अमेरिकी बाजारात चढउतार