वाणिज्य वृत्त
|
मंदीच्या विळख्यात
|
शेअर बाजार
|
बाजारभाव
मुख्य पृष्ठ
»
वृत्त-जगत
»
अर्थजगत
»
शेअर बाजार
»
सुधा मूर्तींनी विकले इंफोसिसचे शेअर्स
Feedback
Print
वेबदुनिया
सुधा मूर्तींनी विकले इंफोसिसचे शेअर्स
प्रसिद्ध आयटी कंपनी इंफोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी कंपनीचे आपल्याकडील 430 कोटीचे 16 लाख शेअर्स विकले आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या विक्रीनंतरही सुधा यांच्याकडे कंपनीचे 7,714,600 शेअर्स आहेत. दुसरीकडे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
एस गोपालकृष्णन यांनी गुरुवारी बाजारातून कंपनीचे चार लाख शेअर्स 86.6 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहेत.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा:
सुधा मूर्तींनी विकले इंफोसिसचे शेअर्स
आणखी
• इंडियाबुल्सने सुजलॉनमधील भागिदारी वाढवली
• शेअर बाजारात घसरण
• सप्टेंबर महिन्यात FDI मध्ये घसरण
• शेअर बाजारात 507 अंशांची वाढ
• अमेरिकी बाजारात चढ-उतार
• सत्यमच्या शेअर्समध्ये तेजी