नवी दिल्ली, गुरूवार, 23 फेब्रुवारी 2012( 12:38 IST )
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सल्लागार समितीने पुढील वित्तीय वर्षात 7.5 ते 8 टक्के विकासदर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पीएमईसीचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की आर्थिक आधाड्यांवर जागतिक स्थिती सुधारल्यास भारताला विकास दरात प्रगती साधता येईल, मात्र या वित्तीय वर्षात विकासदर 7.1 पर्यंत पोहोचेल.