वृत्त-जगत » आज-काल » मागोवा 2011

विश्वकरंडकाचे स्वप्न २८ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात

२०११ हे वर्ष भारतीय क्रिकेटमध्ये सोनेरी पहाट घेऊन आले. १९८३ नंतर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २०११ या वर्षांची नोंद सुवर्णाक्षरात झाली

विरेंद्र सेहवागचा २१९ धावांचा विक्रम

विरेंद्र सेहवागचा वनडे क्रिकेटमध्ये २१९ धावांचा विक्रम २०११ मधील क्रिडा क्षेत्रातील प्रमुख घटना होय. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे वनडे ...

अण्णांच्या जनआंदोलनाने हादरले सरकार

अण्णा हजारे यांच्या भ्रष्ट्राचारविरोधी जनआंदोलनास मिळालेले व्यापक जनसमर्थन ही २०११ मधील ठळक घटना होय. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी पुकारलेल्या ...

Widgets Magazine
Widgets Magazine

अरब क्रांतीने हादरल्या हुकूमशाही राजवटी

हुकूमशाही राजवट, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, किंमतवाढ आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीविरूद्ध उत्तर आफ्रिका व मध्य पूर्वेत नागरिकांची जनक्रांती ...

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांच्या राजवटीस सुरूंग

पश्चिम बंगालच्या इतिहासात २०११ या वर्षाची निश्चितच नोंद घेतली जाईल. बदलते प्रवाह आणि जनमानसाच्या प्रस्थापित सामाजिक, राजकीय घुसळणीत झालेल्या ...

देव आनंद: जीवन तत्त्वज्ञानाची पाठशाळा

चार दशकं रूपेरी पडद्याला सोनेरी कडा देणार्‍या सदाबहार रोमँटीक सुपरस्टार देव आनंद यांच्या निघून जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील रोमँटीसिझमचा ...

सेहवागचे द्विशतक, सचिनचा विक्रम मागे टाकला

विरेंद्र सेहवागने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला आहे. हा विश्वविक्रम करण्यासाठी त्याने ...

किरकोळ बाजारपेठेत परकीय गुंतवणुकीचे वादळ

वर्ष २०११ मधील नोव्हेंबरची अखेर आणि डिसेंबरचा पहिला आठवडा रिटेल क्षेत्रात सरकारने घेतलेल्या ५१ टक्के थेट परकीय गुंतवणूकीच्या निर्णयाने चांगलाच ...

दहशतवादाचा विध्वंसक चेहरा ओसामा बिन लादेनचा अंत

जागतिक महासत्तेच्या तोर्‍यात मिरवणार्‍या अमेरिकेचे आर्थिक महासत्तेचे केंद्र वर्ल्ड ट्रेड सेंटर क्षणार्धात नेस्तानाभूत करूण ओसामा बिन लादेनने ...

प्रिंस विलियम आणि कॅथरीन मिडलटन शाही विवाहसोहळा

प्रिंस विलियम आणि कॅथरीन मिडलटन यांचा शाही विवाहसोहळ्याबाबत जगभरात प्रचंड उत्सुकता होती. संपूर्ण जगभरातील दूरचित्रवाहिण्यांनी या सोहळ्याचे थेट ...

ऐश्वर्या-अभिषेकला कन्यारत्नाची प्राप्ती

ऐश्वर्या-अभिषेकच्या अंगणात १६ नोव्हेंबरला 'नन्ही परी' ने पाऊल टाकले आणि 'प्रतीक्षा' बंगला छोट्या बाळाच्या आगमनाने हरखून गेला. जगभरातील ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

मात्र सहा सेकंदात हॅक होऊ शकतं आपलं क्रेडिट कार्ड!

देशभरात नोटबंदीनंतर कॅशलेस ट्रांजेक्शन वाढविण्यासाठी सरकाराचे प्रयत्न चालू असताना एक वैज्ञानिक ...

अनफ्रेंड केलंय...

दोस्तानो, तुमचे बरेच फेसबुक फ्रेंड्स असतील. काहींनी तुम्हाला अनफ्रेंडही अेलं असेल. आपल्याला कोणी ...

नवीनतम

रुग्णालयातूनही सुषमा स्वराज यांचे काम सुरु

गेल्या काही दिवसापासून दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे ...

परदेशी महिलेने केली बलात्कार झाल्याची तक्रार

दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या परदेशी महिलेने टुरिस्ट गाईडसहित पाच जणांनी बलात्कार केल्याची तक्रार ...


Widgets Magazine