भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिवस. त्यांचा 'जन्मदिन' हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी त्यांची डॉ मनीषा होती. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस....
वॉशिंग्टन
शाळा-कॉलेजातली पोरं-पोरी सेक्स करत असली तरी 'प्रेग्नन्सी' राहू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेत नसल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. या पोराटोरांच्या सेक्समध्ये गर्भनिरोधकाचा वापर होत नसल्याने 'टिन एज प्रेग्नन्सी'चे प्रमाण वाढल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.